whispered_thought
whispered_thought तू माझं पहिलं प्रेम आहेस, आणि मी तुझं कितवं आहे हे मला माहित नाही… मला तू का आवडतेस हेही मला माहित नाही… पण तू मला आवडतेस, आणि अशीच कायम आवडत राहावी.